Politics | आमदार संग्राम जगताप यांना ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार’ जाहीर
पुणे | ३.३ | रयत समाचार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नगर शहर दक्षिण मतदारसंघाचे आमदार संग्राम अरूणकाका जगताप यांना ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीनिमित्त राष्ट्रीयस्तरावर हा पुरस्कार दिला जातो. हिंदू कार्यासाठी व रक्षणासाठी काम करणाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. गेल्या काही दिवसांपासून आमदार जगताप हे कट्टर हिंदुत्ववादी…
नेवासा येथे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म सोहळा पुष्पवृष्टीने साजरा
नेवासा(प्रतिनिधी) नेवासा येथे संत तुकाराम महाराज बीजेच्या निमित्ताने संत तुकाराम महाराज मंदिर प्रांगणात महंत गुरुवर्य श्री उध्दवजी महाराज मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली भागवताचार्य हभप अंकुश महाराज जगताप यांच्या सुश्राव्य वाणीतून सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म सोहळा संत महंतांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी करून साजरा करण्यात आला. यावेळी झालेल्या श्रीकृष्ण जन्म सोहळयाच्या प्रसंगी श्रीराम साधना…
